Surprise Me!

गडचिरोलीत सापडला स्फोटकांचा साठा | Lokmat News Update | Lokmat Marathi News

2021-09-13 12 Dailymotion

एटापल्ली तालुक्यातील गट्टा-हेडरी मार्गावर पोलिस मदत केंद्रापासून हाकेच्या अंतरावर १५ किलो स्फोटकांचा साठा सापडला आहे. यामुळे मोठा अनर्थ टळला.शनिवारी सीआरपीएफ व जिल्हा पोलिस नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना गट्टा पोलिस मदत केंद्राच्या पश्चिमेस २ किलोमीटर अंतरावर जांभिया पुलाजवळ त्यांना संशयास्पद वस्तू आढळल्या त्यात एक वायरही होती. त्यानंतर पोलिसांनी ताबडतोब बॉम्बशोधक पथकाला कळवले. बॉम्बशोधक पथकाने ही स्फोटके बाहेर काढली. नंतर स्फोटके नष्ट करण्यात आली.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon